Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा - वरुड #RawBharat

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा – वरुड #RawBharat

 

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण

 बचाव यात्रानिमित्त वरुड , पुसद  येथे धावती भेट



           वंचित बहुजन
आघाडीचे पक्षप्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसी
, एसटी, ओबीसी
आरक्षण बचाव यात्रा ही मुंबई चैत्यभूमी येथुन प्रारंभ झाली. तर संपूर्ण महाराष्ट्राभर
सभा आयोजित केलेल्या आहे.सन १९९२ मंडळ आयोग प्रणित आरक्षण टिकविण्याबाबत जनजागृती
करुन आरक्षण बचाव यात्रेच्या दरम्यान दि.३ आगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता
वरुड
  येथे  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे पुष्पहार घालून
प्रभाकर खंदारे – सामाजिक कार्यकरते यांनी स्वागत केले .

        ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित गावकर्यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात
एसी
, एसटी आणि ओबीसींच्या हक्कासाठी आरक्षण बचाव बदल  मार्गदर्शन केले. यावेळी प्रभाकर खंदारे, किरण
खंदारे
, प्रज्ञावंत कांबळे  गोल्लू
उबाळे
, समधान मनवर , दया डोगरे, दत्ता
कांबळे
, प्रकाश कोल्हे ,  वैभव
खंदारे
, गुंफा उबाळे, शारदा कोल्हे, संजना
कांबळे
, शिला कांबळे, बेबि वाघमारे समस्त गावकरी व
पदधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्युरो रिपोर्ट
रॉ भारत –

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments