ठाणे प्रतिनिधी :
उद्या दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी ठाण्यात होणार लाडक्या मुख्यमंत्र्यांचे भव्य सत्कार वाहतूक शाखेकडून अमान्य दंड मारण्यात येत असलेल्या रिक्षावाल्यांची हाक ऐकून मुख्यमंत्र्यांनी केला कमी , असे अनेक प्रश्न ठाण्यातील रिक्षावाल्यांचे मुख्यमंत्री साहेबांनी लावले मार्गी त्यानिमित्ताने सर्व युनियन तर्फे मुख्यमंत्र्यांचे भव्य सत्कार करण्याचे कार्यक्रम 19 ऑगस्ट 2024 रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हॉल ठाणे वेस्ट येथे आयोजित करण्यात आले.




