Thursday, April 23, 2026
Google search engine
Homenewsपार्ङी ग्रामपंचायतमधे म. ज्योतिबा फुले जयंती साजरी

पार्ङी ग्रामपंचायतमधे म. ज्योतिबा फुले जयंती साजरी

पुसद  प्रतिनिधी – 

पुसद तालुक्यातील पार्ङी  ग्रामपंचायत  कार्यालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच उषाबाई जाधव ह्या होत्या प्रमुख अतिथी म्हणून तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव होते. यावेळी मंचावर उपसरपंच संगीता ज्ञानेश्वर राठोड, ग्रामपंचायत सदस्य समाधान केवटे, बाबाराव अंभोरे, राजू मोरे,  रामदास केवटे, नंदू कांबळे, विकी झरकर.आदी उपस्थित  होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरुण बरङे  यांनी केले. 

कार्यक्रमाला लिपीक समाधान शिंनगारे, ओंकार पवार, चंद्रकांत कांबळे, सागर केवटे.यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

बुरो रिपोर्ट – रॉ भारत न्यूज़ पुसद 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments