येथील रावजी व्यायाम
प्रसारक मंडळाद्वारे रावजी फिटनेसच्या पुढाकाराने २८ जानेवारी रोजी सायंकाळी स्थानिक अग्रवाल मंगल कार्यालयाच्या मैदानात बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने व यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस सहकार्याने असोसिएशनच्या ‘विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन केले आहे.
या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रावजी श्री २०२४ रु.१,११,१११ प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला, वजन गट ५५ किलो पर्यंत, ५५ ते ६०, ६० ते ६५ कि.
स्पर्धेत ५ लाख २३ हजार १११ रु. ची बक्षीसे
हे ही वाचा 👉पत्रकार चषक 2024 संपन्न । Journalist Cup 2024 concluded
वैभव फुके यांनी पत्रपरिषदेत दिली. सहभागी होण्यासाठी वैभव फुके
विदर्भ उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मिस्टर वर्ल्ड, आर्मी मॅन अनुज कुमार तालियान आणि मिस्टर इंडिया पोलीस मॅन नरेंद्र यादव स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहेत





