Thursday, April 23, 2026
Google search engine
Homenews11 वी चे प्रवेश प्रक्रिया चे नवे वेळापत्रक जाहीर DD News Pusad

11 वी चे प्रवेश प्रक्रिया चे नवे वेळापत्रक जाहीर DD News Pusad

अकरावी प्रवेशाची २६ जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार होती. मात्र तांत्रिक बाबींमुळे आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पहिली गुणवत्ता यादी आता ३० जून २०२५ रोजी जाहीर होणार आहे. तर विद्यार्थ्यांना १ ते ७ जुलैदरम्यान महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. तत्पूर्वी यादी जाहीर झाल्यानतर विध्यर्थ्याना फोन किवा sms द्वारे अवगत करण्यात येणार आहे. तेव्हा पालकांनी आणि विध्यार्थानी प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे जसे कि शाळा सोडल्याचा दाखला, मार्कलिस्ट, जातीचा दाखला, नॉनक्रीमिलीयर प्रमाणपत्र  तयार ठेवावीत. व दिलेल्या वेळेत आपला प्रवेश निश्चित करावा.  

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments