“छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम”
कालावधी – ६ महीने
एकूण जागा – ४०,००० पेक्षा अधिक
पात्रता – किमान १० वी पास
वय – १८ ते ४५ वर्ष
आवश्यक कागदपत्रे –
v दहावी पास मार्कलिस्ट
v सक्षम अधिकान्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र (उप विभागीय अधिकारी SDO यांचे प्रमाणपत्र) जन्म दाखला
v नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र / मागील तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
v महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र (Domicile Certificate)
v आधार कार्ड
v उमेदवाराचा फोटो व सही
अधिक माहितीसाठी संपर्क – ९९२१ ७२२ ७२६



