Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsमिशन २०२४ - पार्डी ग्रामपंचायत येथे मतदार नोंदणी कैंप चे आयोजन...

मिशन २०२४ – पार्डी ग्रामपंचायत येथे मतदार नोंदणी कैंप चे आयोजन .. नागरिकांनी घेतला लाभ

मिशन २०२४ – पार्डी ग्रामपंचायत येथे मतदार 
नोंदणी कैंप चे आयोजन .. नागरिकांनी घेतला लाभ 

पुसद –  (तालुका प्रतिनिधी) 

            मतदान हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून, तो प्रत्येकाला मिळयला हवा. या अनुशंगाने आज पार्डी येथे एकदिवसीय कैंप चे आयोजन करण्यात आले होते. 



           जानेवारी २०२४ ला १८  वर्ष पुर्ण होणारे मुले व मुली यांना  आपले नाव मतदार यादीत नाव नोंदवता यावे, ज्या मुलींचे लग्न होऊन सासरी आलेल्या आहेत, त्यांना आपले नावे मतदार यादीत नोंदवता यावे. मतदार यादीमध्ये ज्यांचे नावात, फोटोत काही बदल असेलत्यांनी बदल करता यावा. तसेच मयत मतदारांचे नावे वगळण्यासाठी कुंटुंबातील सदस्याना फाॅर्म नं.७  भरुन देता यावा,  यासाठी आज  दि. ३  डिसेंबर २०२३  रोज रविवार सकाळी ११ .00  ते दुपारी १ .00 या वेळेत ग्रामपंचायत  कार्यालय पार्ङी येथे कैंप चे आयौजन करण्यात आले होते. 
          या कैंप ला BLO ढगे सर, सागर गोरे, समाधान शिंगारे तसेच अनेक नागरिक उपस्थित  होते.  सदर कैंप च्या आयोजनासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य व सचिव यानी  विशेष सहकार्य केले. 

…………………………………………………………………………………………………………………………….
…………………………………………………………………………………………………………………………….

आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी संपर्क करा.
अरुण बरडे, मो. 9921722726    रवि शिंगनकर मो. ८७८८८६४२९८ 
…………………………………………………………………………………………………………………………….
…………………………………………………………………………………………………………………………….

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments