
तळेगाव टालाटूले येथे अल्पवयीन मुलगी शेतातील विहिरी मध्ये मृतावस्थेत आढळली. वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटुले येथील मूलगी वय सोळा वर्ष ही काल दुफार ला गावालगत शेतातील विहिरीत मृत अवस्थेत सापडली होती. ती अकराव्या वर्गात वायगावला शीकत होती . तीन दीवसा पासुन घरून बेपत्ता होती त्या नंतर काल दुफारला ती मृत अवस्थेत गावा लगत असनाऱ्या वीहीरीमध्ये सापडली आहे. तीचे नाव संगीत्ता हीमत मोहीजे वय सोळा वर्ष नातेवाईक यांनी आरोप केला आहे की मूलीला वीहीरीमध्ये मारून टाकले आहे . काही वेळा पर्यत गावावील लोकांनी व नातेवाईकांना पोलीसांना मृतक चे शव उचलू दीले नोव्हते मारून टाकनाऱ्याआरोपीला अटक करा त्या नंतर आमच्या मूलीला छववीच्छेदना साठी न्यायचे असा आक्रोश माता पीता व नातेवाईक व गावातील लोकांनी व्यक्त केला होता काही वेळा नंतर मात्र छववीच्छेदना साठी पोलीसांनी वर्धा येथील शासकीय वृग्नालय मध्ये नेले आहे .
मात्र तीथे आज दुफार ला मृतक मूलीचे छववीच्छदन झाल्यावरही नातेवाईक यांनी दवाखान्यात आंदोलन केले आरोपीला अटक करा त्या नंतर वर्धा जील्हाचे खासदार रामदास तड्स व मीलींद भेंडे दवाखान्यात नातेवाईक यांची भेट घेतली व गुन्हेगाराला शीक्षा मीळेल असे रामदास तड्स यांनी सांगीतले नंतर अल्लीपुर येथील पोलीस नीरीक्षक सुनील गाडे यांनी मूलीचे प्रेम समंद्ध अस नारा गोपाल फाटे वीरूध्द 302 पो . स्टे . ला दाखल केला .
पुढील तपास पोलीस नीरीक्षक सुनील गाडे करीत आहेत.



